विस्डम क्रिकेट अकादमी च्या वतीने “विस्डम विंटर टी- ट्वेण्टी क्रिकेट लीग” चे आयोजन

0

लोहगाव :

पुण्यातील लोहगाव येथे सूरु असलेल्या विस्डम क्रिकेट अकादमी च्या भव्य क्रीडांगण वर खास खुल्या वर्गासाठी विस्डम विंटर टी- ट्वेण्टी क्रिकेट लीग ( WISDOM WINTER T-20 CRICKET LEAGUE ) क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट लिक मध्ये आठ संघांचा सहभाग असून दोन गटांमध्ये विभागण्यात आलेले आहेत.

या टी ट्वेण्टी क्रिकेट लीगमध्ये पुण्यातील नामवंत संघांचा सहभाग आहे. प्रकाश खांदवे यांच्या भव्य अशा उभारल्या गेलेल्या WISDOM क्रिकेट अकॅडमी च्या क्रीडांगणा मध्ये हे सामने विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी खेळविले जाणार आहेत.

या स्पर्धेला खालील प्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत :

प्रथम क्रमांक : ३०००० रूपये आणि भव्य चषक

द्वितीय क्रमांक : भव्य चषक

प्रत्येक सामन्यांमध्ये सामनावीर ( PLAYAR OF THE MATCH ) दिला जाईल.

उत्कृष्ट फलंदाज ( BEST BATTER )

उत्कृष्ट गोलंदाज ( BEST BOWLER )

मालिकावीर ( PLAYAR OF THE SERIES )

या टी ट्वेण्टी क्रिकेट स्पर्धा संजय दारवटकर, गणेश खांदवे आणि अमित खांदवे यांनी आयोजित केल्या आहेत.

स्पर्धेला सहभागी टीम खालील प्रमाणे :

Group A

1. Cricket Next Academy
2. Ace Center for Excellence
3. Vighnharta Cricket Club
4. Engineers XI

Group B

1. Turf Hitters
2. Stallions Cricket
3. ScoreMonk
4. RSC

See also  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा विजयी धडाका सुरूच जपान ला हरवले.