व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण
व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण
मॅकन्यूज समूहाच्या मॅकन्यूज लाईव्ह या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.
माहिती जमा करणे आणि स्वयंचलनाने साठवणे
जर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत, पाने वाचलीत आणि काही माहिती डाऊनलोड केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत, तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही.
जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये तुम्ही कोणते ब्राऊजर वापरता (उदा. नेटस्केप, इंटरनेट एक्सप्लोरर इ.), कोणती ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता (उदा. विंडोज ९८ किंवा मॅक ओएस इ.) आणि तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव (उदा. अमेरिका ऑनलाईन, सत्यम ऑनलाईन, मंत्रा ऑनलाईन, वीएसएनएल इ.), तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा करण्यासाठी आणि मुख्यत: वाचकांना उच्च प्रतीचा ब्राऊजिंग अनुभव देण्यासाठी वापरतो.
व्यक्तिगत माहिती जमा करणे
तुम्ही तुमची माहिती आपणहून देऊ केलीत तरच आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती ज्यामध्ये नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि तुमची आवड अशी माहितीसुध्दा आम्ही जमा करतो. विविध कारणांसाठी ती वापरली जाऊ शकते. उदा. तुम्ही तुमचे नाव आणि ईमेल आयडीची नोंदणी आमचे न्यूजलेटर मिळवण्यासाठी अथवा एखाद्या चर्चेत भाग घेऊन त्यावर प्रतिक्रिया पाठवण्यासाठी देऊ शकता. ‘ही बातमी ईमेल करा’ हा पर्याय वापरण्यासाठी तुम्ही तुमचे नाव, इ-मेल आयडी तसेच अन्य कुणाचा इ-मेल आयडी देऊ शकता. तुम्ही दिलेली माहिती कोणत्याही खासगी संस्था अथवा खासगी व्यक्तींना पुरवण्यात येणार नाही.
त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संकेतस्थाळावरून माहिती जमा करणे
आमच्या संकेतस्थळावर काही वेळेस अन्य संकेतस्थळांची लिंक देण्यात दिली जाते. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल. या संकेतस्थळांना भेट देणार्यांनी त्या संकेतस्थळांच्या खासगीपण जपण्याच्या धोरणाची नीट चौकशी करावी. त्यांच्या या धोरणावर आमचे कोणतेही नियंत्रण नसते.
तुम्ही आमच्या वेबपेजवर ज्या जाहिराती पाहता त्या आम्ही प्रतिष्ठित अशा त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) स्वीकारलेल्या असतात. या जाहिराती देताना हे त्रयस्थ तुमच्या ब्राऊजरवर काही कूकीज ठेवू शकतात. त्यामार्फत तुम्ही भेट दिलेल्या वेबपेजबाबतची माहिती (तुमचे नाव, पत्ता, इ-मेल इ. यांचा समावेश यामध्ये असणार नाही.) गोळा केली जाऊ शकते. आपल्या आवडीच्या वस्तू अथवा सेवांच्या जाहिराती तुमच्यापयर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
इतर संकेतस्थळांना जोडणे
आमचे संकेतस्थळ वर्ल्ड वाईड वेब (www) मध्ये इतर संकेतस्थळांशी जोडलेले आहे. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या अखत्यारित येत नाही. ज्यावेळेस तुम्ही आमच्या सर्व्हरवरून बाहेर पडून या संकेतस्थळांवर जाल तेव्हा तुम्ही पुरवलेली कोणतीही माहिती वापरण्याचे अधिकार हे तुम्ही वापरत असलेल्या संकेतस्थळाच्या व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरणानुसार असतील. त्यामुळे तुम्ही त्यांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण वाचून पुढील कारवाई करावी असा सल्ला आम्ही देतो.
प्रश्न/ तक्रारीचे निराकरण
निराकरणाची पध्दत : तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार तातडीने आमच्या ‘ग्रिव्हान्स ऑफिसर’कडे खाली दिलेल्या पत्त्यावर लिखित स्वरुपात अथवा advert@maknews.liveइमेलवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरसह पाठवावी.
तुमच्या तक्रारीमध्ये खालील माहितीचा समावेश करावा ही विनंती –
१) तुमचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक
२) बातमी अथवा लेखाचा मथळा, दिनांक आणि लिंकबरोबर तक्रारीचा विषय आणि ओळखीसाठी म्हणून तुम्ही पुरविलेल्या माहितीचा उल्लेख अवश्य करावा.
३) माहिती वैयक्तीक अथवा संवेदनशील व्यक्तीगत आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.
४) तुम्ही तुमच्या तक्रारीला पूरक म्हणून काय कागदपत्रे जोडली आहेत त्याचा तपशील देणे आवश्यक आहे.
५) तुम्ही तक्रारीसोबत सादर केलेली कागदपत्रे आणि माहिती पूर्ण आणि अलिकडच्या काळातील असून असत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.
६) नोटीसीतील माहिती बिनचूक असली पाहिजे आणि ज्या बद्दल तक्रार केली आहे तो विषयही संयुक्तिक असला पाहिजे, या बद्दलचे निवेदन.
७) तुम्हाला आमच्या गोपनीयतेच्या धोरणाबाबत काही प्रश्न अथवा सूचना असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही वर दिलेल्या संपर्क माहितीचा वापर करू शकता.
या कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही
अति महत्वाचे :: जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार कराल तेव्हा ती थेट त्या व्यक्तीशीच संबंधित असली पाहिजे. तसेच तुम्ही नोंदवलेल्या घटनेशी त्या व्यक्तीचा थेट संबंध असला पाहिजे. वाद-विवाद निर्माण होऊ शकणारी, एकांगी किंवा दूरचा संबंध जोडलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
Policy to protect personal privacy. privacy policy
Policy to protect personal privacy
Policy to protect personal privacy
Thank you for visiting the MacNews group’s website, MacNews Live. We respect your right to privacy. This is an important aspect of our business. Our company’s ‘privacy policy’ is simple: we do not store your personal information if you do not wish to do so after you visit our website. Roughly our policy is to collect information in this way.
Collecting information and storing it automatically
If you visit our website, read the pages and download some information but are not registered for any of our services, we automatically store certain information about your visit. This information does not identify you.
The information that is automatically collected includes which browsers you use (eg Netscape, Internet Explorer, etc.), which operating system you use (eg Windows 98 or Mac OS, etc.) and the name of the company providing you Internet services (e.g. America Online, Satyam Online, Mantra Online, VSNL etc.), date and time you visited and information about which pages on the website you visit. Sometimes we use this non-personal information in the design of our website, to improve the text and primarily to give readers a higher quality browsing experience.
Collection of personal information
We only submit your information to us if you provide it. We collect information that identifies a person, including name, address, email ID, and your interests. It can be used for a variety of purposes. E.g. You can register your name and email id to receive our newsletter or to participate in a discussion and send feedback. You can enter your name, e-mail id and someone else’s e-mail ID to use the ‘Email this news’ option. The information you provide will not be provided to any private organization or private individuals.
Collection of information from a third party or from a website
Links to other websites are provided on our website from time to time. The privacy policy of these websites may differ from our policy. Visitors to these websites should thoroughly inquire about the privacy policy of those websites. We have no control over their policy.
The advertisements you see on our webpages are accepted by us through a reputable third party. These third parties may place certain cookies on your browser while serving these ads. It can collect information about the webpage you visit (not including your name, address, e-mail, etc.). It is used to deliver advertisements for your favorite products or services.
Linking to other websites
Our website is linked to other websites in the World Wide Web (www). We do not control the privacy policy of these websites. The right to use any information you provide when you log out of our servers and visit these websites will be subject to the privacy policy of the website you are using. We therefore advise you to read their privacy policy and take further action.
Resolve questions / complaints
Resolution Procedure: In the event of a violation of this policy or the use of the information you provide, you should immediately send a complaint to our ‘Grievance Officer’ at the address given below or email advert@maknews.live with an electronic signature.
Please include the following information in your complaint –
1) Your full name, correspondence address, email ID and mobile number
.
3) It should be clearly stated that the information is personal or sensitive.
4) You are required to provide details of the documents attached to your complaint.
5) It is mandatory to give an affidavit stating that the documents and information submitted with the complaint are complete and up to date and not untrue.
6) The information in the notice should be accurate and the subject matter about which the complaint has been made should also be joint.
7) If you have any questions or suggestions regarding our privacy policy, you can contact us. You can use the contact information above.
The Company will not assume responsibility for contacting any person other than the person assigned to this work
Important :: When you make a complaint about a person, it should be directly related to that person. Also the person should be directly related to the incident you reported. Complaints that may be disputed, one-sided or distantly related will not be taken into account.