हॉकी :
भारतीय ज्युनिअर महिला संघाने जपानच्या ज्युनिअर महिला संघाला 1-0 ने नमवत ज्युनियर महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश प्रवेश केला आहे. भारतातर्फे सुनिलिता टोप्पोने एकमेव गोल केला.
ज्युनिअर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. या आधी 2012 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.