माजी नगरसेविका अंजना निम्हण यांचे निधन

0

पाषाण :

महाराष्ट्र महिला कॉंग्रेस पक्षाच्या माजी उपाध्यक्षा निष्ठावान नेत्या पाषाण गावच्या माजी नगरसेविका अंजना गणपत निम्हण यांचे आज दिनाक २३/०३/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे मोठा परिवार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या चे माजी अध्यक्ष बबनराव गणपत निम्हण त्यांचे जेष्ठ बंधू होत. त्या निम्हण परिवारातील कर्तृत्ववाण महिला होत्या त्यांच्या जाण्याने सामाजिक आणि राजकीय पोकळी निर्मण झाली. नगरसेविका कालावधी व नंतर पाषाण भागात  समाजकार्यात सतत सक्रिय होत्या.

See also  समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर  प्रयत्नशील.