प्रभाग क्र 8 व 9 मध्ये फ्लॉगिंग ड्राईव्ह…

0

औंध :

केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण विषय २०२१ अन्वये पुणे शहराने या स्पर्धेत पुणे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रभाग निहाय फ्लॉगिंग ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते.

औंध बाणेर महापालिका सहाय्यक आयुक्त जयदीप पवार साहेब यांचे मार्गदर्शन नुसार आज दिनांक 09/02/2021 रोजी प्रभाग क्रमांक 8 व 9 मधील आय टी आय रोड औंध व बालेवाडी हाईस्ट्रीट रोडवर व स्पोर्ट क्लब मध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 फ्लॉगिंग ड्राइव्ह आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमास प्रभाग 9 नगरसेविका स्वप्नाली सायकर, गणेशजी कळमकर, प्रल्हादजी सायकर , औंध,बाणेर बालेवाडी मधील नागरिक,जनवाणी संस्था, वरीष्ठ आरोग्य निरीक्षक – विजय भोईर, आरोग्य निरीक्षक – जालिंदर चांदगुडे, जया सांगडे मॅडम, निखिल निकम, राजेंद्र वैराट,मोकादम शशी ढावरे, अनिल पवार,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

See also  पाषाण सुस रोड येथे भाजप च्या वतीने रिक्षा चालकांना मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप.