पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने समन्वय समिती केली जाहीर

0

पुणे :

महानगरपालिका निवडणुका जशा जवळ जवळ येऊ लागल्या आहेत तश्या प्रत्येक पार्टी या समन्वय समिती व प्रचार समिती जाहीर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पण महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पक्षाची समन्वय समिती आम्ही जाहीर करीत आहोत. ती पुढील प्रमाणे –

१) प्रदीप देशमुख : हडपसर विधानसभा, महिला, माहिती अधिकार, शासकिय समिती,लिगल सेल, सोशल मिडिया, आंदोलन, आजी व माजी नगरसेवक

2) महेश हांडे : वडगावशेरी विधानसभा, कोथरुड विधानसभा, युवती, डॉक्टर, सहकार, क्रीडा,उदयोग – व्यापार, दिव्यांग,जेष्ठ नागरिक
३) संदीप बालवडकर : पुणे कँन्टॉमेंट विधानसभा, पर्वती विधानसभा,सामाजिक न्याय, ओ. बी. सी., प्रचार-प्रसिध्दी

४) दिपक कामठे : शिवाजीनगर विधानसभा, विद्यार्थी, पंचायत राज, कामगार सेल,वाहतुक, ग्राहक संरक्षण सेल

५) अब्दुल हाफीज : कसबा विधानसभा, खडकवासला विधानसभा,युवक,अल्पसंख्यांक, व्यसनमुक्ती,सेवादल,एल.बी.जी.टी.,अर्बन सेल

६) बुथ कमिटी : सौ.राजलक्ष्मीताई भोसले
बुथ कमिटी सहायक : दीपकराव जगताप, सचिनराव पासलकर
निरीक्षकाचे नाव

वडगावशेरी विधानसभा : सौ. कमलताई ढोलेपाटील

कॅन्टोन्मेंट विधानसभा : रविंद्रअण्णा माळवदकर

कोथरुड विधानसभा : ॲड.अंकुशअण्णा काकडे

पर्वती विधानसभा : सौ. राजलक्ष्मीताई भोसले

खडकवासला विधानसभा : दिपकराव मानकर

कसबा विधानसभा : अप्पासाहेब रेणुसे

शिवाजीनगर विधानसभा : ॲड. भगवानराव साळुंखे

हडपसर विधानसभा : ॲड.औदुंबर खुणे पाटील

See also  महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली : चंद्रकांत पाटील