महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात मोठी बातमी शिंदे गटाला पहिल्या तीन मुद्द्यावर झटका, पहिली तीन निरिक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने…

0

नवी दिल्ली :

अखेर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर झाला.
गेल्या 10 महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती. सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकाल जाहिर करत वाचन सुरू केलं.

निकाल वाचन पुढीलप्रमाणे..

पहिली दोन निरिक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने…

अध्यक्षांचे अधिकाराबाबत सात सदस्य घटना पिठाकडे.

गोगवलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशिर आहे. अधिकृत व्हिप कोणाचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती..

 

See also  खासदार, छत्रपती उदयन राजे यांना मुंबई राज्यव्यापी बैठकीसाठी निमंत्रण...