पुणे महानगरपालिकेत वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या पदांवर भरती प्रक्रिया

0

पुणे :

Recruitment 2021: पुणे महानगरपालिका ( PMC) ने वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग ऑर्डली (N.O.), एएनएम आणि आया या पदांवर नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

पीएमसी भरती 2021 द्वारे एकूण ४०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्जाची माहिती तपासून घ्यावी. भरतीसाठी लिंक पुढे देण्यात आली आहे.

रिक्त पदांचा तपशील

वैद्यकीय अधिकारी – १०० पदे

नर्सिंग ऑर्डर्ली – १०० पदे

एएनएम – १०० पदे

एकूण रिक्त पदे – ४००

 

पात्रता

आठवी इयत्ता आठवी / दहावी / MSCIT / ANM कोर्स / BAMS / MBBS पदवी आदि विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक. पदांनुसार शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी आपण पुढे दिलेल्या अधिसूचना लिंकवर क्लिक करू शकता.

PMC Recruitment 2021 Notification link

http://Pmc.gov.in

पदानुसार वेतन

मेडिकल ऑफिसर (MBBS) – ६०,००० रुपये

मेडिकल ऑफिसर (BAMS) – ४०,००० रुपये

नर्सिंग ऑर्डर्ली – १६,४०० रुपये

एएनएम (ANM) – १८,४०० रुपये

आया – १६,४०० रुपये

See also  शहरात लवकरच ई-बाइकची धाव, भाडेकराराने ई-बाइक सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मंजुरी......