जीवन चाकणकर – MakNews https://maknews.live See Original | Marathi News Online Sat, 04 Mar 2023 02:36:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.5 बाणेर येथे काँग्रेस पक्षाने उधळला कसब्यातील विजयाचा गुलाल.. https://maknews.live/archives/12410?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2581%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7 Sat, 04 Mar 2023 02:36:38 +0000 https://maknews.live/?p=12410

बाणेर :

कसबा विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला.  रविंद्र धंगेकर आमदार झाले याचा आनंद बाणेर बालेवाडी येथिल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. उपाध्यक्ष जीवन चाकणकर यांनी बाणेर बालेवाडी परीसरात जीवन चाकणकर जनसंपर्क कार्यालय बाणेर येथे मित्रपरिवार वडीलधारी माणसांसोबत मोठया उत्साहात गुलाल उधळीत व पेढे वाटून साजरा केला.

या विजया उत्सवाची माहिती देताना काँग्रेस नेते जीवन चाकणकर म्हणाले की, जनसामन्यांत पोचणारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले नेतृत्व म्हणून केलेले कामाची पोच मतदारांनी मोठया मताधिक्याने रविंद्र धंगेकर यांना निवडून दिले. कसब्यातील विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. Who is धंगेकर? धंगेकर is पुणेकर हे दाखवून दिले. बाणेर बालेवाडी हा देखिल एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. येणाऱ्या पुढील काळात पुन्हा या परीसरात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी कसब्यातील विजय उत्साह द्विगुणित करणारा ठरणार आहे. म्हणून हा विजय उत्सव मोठया जल्लोषात साजरा केला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर लोंढे, जीवन चाकणकर मित्र परिवार तसेच परिसरात काँग्रेस पक्षाला मानणारे वडीलधारी मंडळी काँग्रेस कार्यकर्ते मोठया उत्साहात विजय उत्सव साजरा करत होते.
https://youtu.be/hlt2G5lPMDI

]]>
पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी जीवन चाकणकर यांची निवड.. https://maknews.live/archives/10385?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2581%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25bf%25e0%25a4%259f%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2593 Sun, 21 Aug 2022 12:58:40 +0000 https://maknews.live/?p=10385

बाणेर :

बाणेर बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते जीवन चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कै सौ अरुणा निवृत्ती चाकणकर (माजी सरपंच बाणेर) यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी जीवन चाकणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि भविष्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी कार्यरत राहणार असून बाणेर बालेवाडी भागात कार्यकर्त्यांची बांधणी करणार असल्याचे सांगितले. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून परिसरातील नागरिकांची सेवा करून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विचार मना मनामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अरविंद शिंदे शहराध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी जीवन चाकणकर यांच्या कामाचे कौतुक करतानाच युवा पिढीचे आशास्थान म्हणून जीवनच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतानाच राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार जीवनच्या कामाची पद्धत पाहून त्यांना पुणे शहर राष्ट्रीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे सांगितले. तसे नियुक्तीपत्र देखील दिले. या नियुक्तीमुळे जीवनला भावी वाटचालीसाठी निश्चितच बळ मिळणार असून या संधीचा पुरेपूर वापर करून पक्षाचे संघटनेचे काम जीवन अधिक बळकटीने करेल अशी अपेक्षा व्यक्त करत जीवन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कैलास कदम शहराध्यक्ष (पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटी), प्रशांत सुरसे (शहराध्यक्ष पुणे शहर ओबीसी विभाग) माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर माजी नगरसेवक कैलास गायकवाड, दत्ता जाधव, अशोक मुरकुटे, राजेंद्र धनकुडे, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, अनिल संसार, बबनराव चाकणकर, भाऊसाहेब चाकणकर, धनंजय चाकणकर, दयानंद चाकणकर, नारायण चाकणकर, अर्जुन चाकणकर, सोमनाथ चाकणकर, पांडुरंग चाकणकर, बाळासाहेब चाकणकर, विनायक ताम्हाणे, अण्णा कुदळे, भाऊसाहेब चाकणकर, अमर लोंढे, खंडू ताम्हाणे व चाकणकर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

]]>
बाणेर येथे काँग्रेस च्या वतीने महिला दिनानिमित्त महिला साफसफाई कर्मचारी आणि घरेलु कामगार महिलांचा सन्मान. https://maknews.live/archives/8280?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2581%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be Tue, 08 Mar 2022 13:12:01 +0000 https://maknews.live/?p=8280

बाणेर :

पुणे शहर काँग्रेसचे युवा नेते जीवन चाकणकर आणि वृषाली चाकणकर यांच्या वतीने महिला दिनाच्या निमित्त घरेलु कामगार महिला आणि पुणे मनपा सेवेतील साफसफाई करणाऱ्या महिला कामगारांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. तसेच पुणे शहर युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी स्नेहल बांगर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना जीवन चाकणकर यांनी सांगितले की, महिलांचे आपल्या जीवनामध्ये अत्युच्च स्थान असून त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचारी आणि आपले कुटुंब चालविणे करता घरगुती काम करत स्वतःच्या संसाराला आधार देणाऱ्या महिलांचा आदर व्यक्त करत महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान केला असून त्यांना छोटीसी भेट बाणेर काँगेस च्या वतीने देण्यात आली.

यावेळी जीवन चाकणकर, स्नेहल बांगर उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस युवती, वूषाली चाकणकर अध्यक्ष वैष्णवी महिला मंडळ चाकणकर मळा, वृषाली चाकणकर, रूपाली दयानंद चाकणकर, शुभांगी चाकणकर, ज्योती चाकणकर, निशा चाकणकर, सुमन चाकणकर, पूजा चाकणकर, दयानंद चाकणकर, नितिन अल्हाट, प्रशांत कळमकर, प्रशांत पारखे, धनंजय चाकणकर, भाऊसाहेब चाकणकर, राम रॉय आदि उपस्थित होते.

]]>
साफसफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी जीवन चाकणकर यांच्याकडून मिठाई वाटप https://maknews.live/archives/6423?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf Tue, 02 Nov 2021 10:51:30 +0000 https://maknews.live/?p=6423

बाणेर :

दिवाळीचे निमित्त साधून बाणेर येथे पुणे शहर जिल्हा  काँग्रेस कमिटीचे सचिव जीवन चाकणकर यांच्या वतीने परिसरातील महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना करिता मिठाईचे वाटप जीवन चाकणकर जनसंपर्क कार्यालय बाणेर येथे करण्यात आले.

जीवन चाकणकर यांनी मॅकन्यूजला माहिती देताना सांगितले की, परिसरातील सर्व भाग स्वच्छ व्हावा म्हणून सदैव कार्यरत असणारे सफाई कामगार त्यांचे काम फार मोलाचे आहेत.कोरोना काळातदेखील आपला जीव धोक्यात घालून सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून अशा साफ सफाई कामगारांची दिवाळी गोड करण्याच्या हेतूने त्यांच्याकरिता मिठाईचे वाटप करत आहे.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी संघटक सचिव युवानेते जीवन चाकणकर, महेंद्र गंगावणे, लक्ष्मण पवार, विजुभाऊ सायकर, संदीप कळमकर, नितीन अल्लाट, दीपक कुंभार, अमोल कळमकर आदि उपस्थित होते.

]]>
बाणेर बालेवाडी मध्ये काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम जीवन चाकणकर यांच्या माध्यमातून होणार.जीवन चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. https://maknews.live/archives/4868?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%2581 Sat, 07 Aug 2021 15:59:21 +0000 https://maknews.live/?p=4868

बाणेर :

बाणेर गावातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते जीवन चाकणकर आणि वृषाली जीवन चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज पुणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश बागवे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. बाणेर बालेवाडी मध्ये काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम जीवन चाकणकर यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, जीवन चाकणकर सारखा युवा कार्यकर्ता या भागांमध्ये काँग्रेसला मिळाला आहे. लोकांमध्ये मिसळून सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांची जाण ठेवून काम करणारा तरुण कार्यकर्ता अशी ओळख जीवन चाकणकर यांची आहे. जनसंपर्क कार्यालय हे सामान्य जनतेचा आधार जनसामान्यांचे प्रश्न सोडणारे केंद्र बनावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी जीवन चाकणकर यांच्याकडून व्यक्त केली. बाणेर बालेवाडी भागातील नागरिक महाविकास आघाडीकडे मोठ्या उमेदीने पाहात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की जीवन चाकणकर व वृषाली चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले असून या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चाकणकर कुटुंबीयांनी प्रयत्न करावे. त्यांच्यासाठी आवश्यक ती ताकद काँग्रेस पक्ष निश्चित उभारेल. तसेच पुढील काळात लवकरच या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार भरवणार आहे. राज्याचे मंत्री बोलावून त्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

याप्रसंगी प्रतिक्रिया देताना जिवंत चाकणकर यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने जनसंपर्क कार्यालय केले आहे. काँग्रेस पक्षाचे वाढ या भागांमध्ये करण्याचे काम करणार आहे. सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण ठेवून त्या सोडविण्याचे काम पुढील काम करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या प्रसंगी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर, शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, सचिन बाराटे, दत्ता जाधव, शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे, बबन चाकणकर, राहुल वंजारी, अर्जुन चाकणकर, नारायण चाकणकर, दयानंद चाकणकर, सोमनाथ चाकणकर, नितीन चाकणकर, तसेच महा विकास आघाडीचे कार्यकर्ते, यंग स्टार ग्रुप सभासद, मोठ्या प्रमाणावर महीला वर्ग यावेळी उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी बांगर यांनी केले तर आभार बबनराव चाकणकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन जीवन चाकणकर आणि वृषाली जीवन चाकणकर यांनी केले.

 

]]>