पेट्रोल-डिझेल महागाई व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मुळशी येथे शिवसेनेचे आंदोलन

0

मुळशी प्रतिनिधी :  केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेर्धात तसेच केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी यांच्याविषयी केलेल्या बेताल विधानाच्या निषेर्धात शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने घोटावडे फाटा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे,उपजिल्हाप्रमुख बबन दगडे,विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, जिल्हासंघटिका संगीता पवळे,भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक राम गायकवाड,माजी जिल्हा संघटिका स्वाती ढमाले, नाना शिंदे, माजी उपसभापती भानुदास पानसरे,रवी धुमाळ,कैलास मारणे, महिला आघाडीच्या तालुका संघटीका ज्योती चांदेरे, युवासेना तालुकाधिकारी संतोष तोंडे,शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ,भारतीय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा संघटक नवनाथ भेगडे,माऊली केमसे,सचिन खैरे,धनंजय टेमघरे, दिलीप गुरव,संतोष शिंदे, उपतालुकाप्रमुख संतोष दगडे,शिवाजी उभे,गणेश भोयणे,उपतालुकाधिकारी नामदेव तिडके,अंकुश नलावडे,रमेश हुलावळे,प्रशांत भुंडे,उपतालुकासंघटिका राणी शिंदे,सुमन जोरी, विभागप्रमुख अनंता वाशिवले,अमोल जाधव,शंकर शेलार,शिवाजी बलकवडे,प्रसिद्धप्रमुख किसन सुतार,पांडुरंग पाडाळे,प्रतिक चांदेरे,उपविभागप्रमुख तानाजी धुमाळ,पोपट ववले,दिलिप मारणे, विजय नाकती, प्रदीप बोंद्रे उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ यांनी मांडले.

See also  चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी.