खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशी मध्ये पीठ गिरणी वाटप- तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश पाडाळे यांचा उपक्रम

0
slider_4552

मुळशी प्रतिनिधी : माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार  यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त्त
मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने
घरगुती आटा चक्की ( गिरण ) वाटप करण्यात आले .

आत्तापर्यंत ५१२ गिरणींचे बुकिंग झाले आहे.  प्राथमिक स्वरूपात ५० गिरणींचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा युवक अध्यक्ष – सचिन  घोटकुले, तालुका अध्यक्ष – महादेव आण्णा कोंढरे
शांताराम दादा इंगवले , सुभाष भाऊ अमराळे , रविंद्र कंधारे, सुनिल चांदेरे, नामदेवराव माझीरे  , अंकुश मोरे, सुहास दगडे, विलास अमराळे ,योगेश ठोंबरे , जितेंद्र इंगवले , नवनाथ लांडगे , साईदास शिंदे , अमित मोरे , नवनाथ चरवड , गणेश वाशिवले , शशिकांत मोरे , रविशेठ गोळे , गणेश पवळे , विशाल चौधरी ,सचिन शिंदे, लक्ष्मण कंधारे , कृष्णा साष्टे , सनी गोळे, अमोल ढोरे, महेश टेमघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश पाडाळे यांनी केले होते.

See also  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस