स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बाणेर येथील सुमारे 55600 चौरस फुटाचे क्षेत्र रिकामे केले…

0
slider_4552

औंध :

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत दिनांक 23 /12 /24 रोजीऔंध येथील नागरस रस्ता ते मेडी पॉइंट हॉस्पिटल ते जुपिटर हॉस्पिटल चौक येथील रस्त्यावरील सूक्ष्म स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी बांधकाम विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन विभागा पुणे संयुक्तपणे किती कारवाई केली. यामध्ये इमारतीच्या फ्रंट मार्जिन तसेच इल्लीगल स्ट्रक्चर व जुपिटर चौकामधील हॅपी दा पंजाब हॉटेल वर सुमारे 55600 चौरस फुटाचे क्षेत्र रिकामे केले. यावेळी औंध क्षेत्रीय कार्यालय, सहाय्यक आयुक्त, घनकचरा विभाग आरोग्य विभाग बांधकाम विभाग आकाश चिन्ह विभाग अतिक्रमण निर्मूलन विभाग उद्यान विभाग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदरची कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागा मार्फत दहा पोलिस यांच्या पथकान. दोन जेसीबी, 15 अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.

See also  बाणेर येथील शिवसेनेच्या वतीने कष्टकरी महिलांचा सन्मान.