माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड व टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस आयोजित प्लेसमेंट ड्राइव्ह

0
slider_4552

पुणे :

पी ई सोसायटीचे माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड,पुणे १६ व टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांनी संयुक्तरीत्या आयोजित

प्लेसमेंट ड्राइव्ह पात्रता : २०२२ व २०२३ मधे पदवी मिळालेले आर्टस्, सायन्स, काॅमर्स, मॅनेजमेंट शाखेचे पदवीधर

दिनांक व वार : १३/१२/२०२३,बुधवार वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी १२.००

विशेष महत्वाचे : बी.ए, बी काॅम, बी एस्सी, बी बी ए, बी बी एम, बी एम एस, बी बी एफ, बी बी आय या मधील कोणतेही पदवीधर या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी पात्र आहेत.

पदव्युत्तर शिक्षण घेणारे, घेतलेले उमेदवार यासाठी अपात्र आहेत.

आवश्यक कागदपत्रे : TCS अँप्लीकेशन फाॅर्म, लिंक खाली दिली आहे.अपडेटेड रेझुम, सरकारी ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) ,एक पासपोर्ट साईझ फोटो, सगळी शैक्षणिक कागदपत्रे (मुळ व झेराँक्स)

Login to TCS Next Step portal https://lnkd.in/dius7f4S create DT number.

 

See also  शासन जनतेचे, त्यांना त्रास व्हायला नको : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे