बाणेर :
बाणेर येथील तुकाई देवस्थानचे विश्वस्त आणि सामजिक कार्यकर्ते कै. जगदीश काळूराम कळमकर यांचे ता.२६.मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे दोन बहिणी, एक भाऊ, भाऊजय आणि तीन पुतणे असा परिवार आहे.
जगदीश कळमकर यांचा बाणेर परिसरातील सामजिक, धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग होता.
दशक्रिया विधी मंगळवार दिनांक ४/४/२०२३ रोजी सकाळी ७ : ३० वाजता बाणेर स्मशान भूमी येथे होणार आहे. या वेळी हभप. उमेश महाराज बागडे (श्री क्षेत्र आळंदी) यांची प्रवचन सेवा होईल.