बालेवाडी :
राजाभाऊ गुडदे फौंडेशनतर्फे “मुस्कान २०२२” हा उपक्रमांतर्गत बालेवाडीतील लेबर वसाहतीतील मुलांना व महिलांना गृह उपयोगी साहित्य म्हणजेच फराळ, साबण, उटणे, ब्लॅंकेट, सुगंधी तेल, अगरबत्ती, बिस्किट्स, सोनपापडी व शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या.
या उपक्रमाला राजाभाऊ गुडदे फौंडेशनचे सहकारी सदानंद भिडे, मीरा भिडे, मनोज जोशी, अतुल भिडे, गोपाळ खडसन, श्रीकांत साठे, धनंजय गवारे, दर्शना गवारे, मुरलीधर बारीकर, मुरली कोम्मीनेनी, अमोल बागडीया, निता मसाने, गिरीजा जोशी, गायत्री कुलकर्णी, कुलदीप देसाई, शुभांगी कलोरे, तेजश्री माने, नाजनीन हुसेन, निशा कोत्तावार,आशिष मेहेंद्रे, अविनाश जोशी, लक्ष्मण शेळके या सर्वांचे सहकार्य लाभले.