१७ नंबर फॉर्म भरण्यासाठी ३१ डिसेंबर मुदत…

0
slider_4552

पुणे :

इयत्ता दहावी आणि बारावीच्या खासगी
विद्याथ्य्यांसाठी १७ नंबर फॉर्म भरण्याची ऑनलाइन
प्रक्रिया सध्या सुरू आहे. विद्यार्थ्यांना ३१
डिसेंबरपर्यत अतिरिक्त परीक्षा शुल्क भरून अर्ज
करता येणार आहे. उशिरा अर्ज करणाऱ्या
विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावे लागण
आहे.

राज्य शिक्षण मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना
आणि संस्था प्रमुखांना सांगण्यात आले आहे
की, ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रवाहामधून विशिष्ट
कारणांमुळे ब्रेक घेतला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यानी
यापूर्वी दहावी उत्तीर्ण केली आहे. अशा विद्यार्थ्या
या परीक्षेद्वारे शिक्षण पूर्ण करण्यासाठी नवी संधी
उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

See also  अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा ! विधान परिषद आमदारकी देखील सोडली.